Sandhi In Marathi – संधी व संधिनियम मराठीमध्ये

sandhi in marathi : आपण बोलताना दोन शद्वांचा एक जोडशब्द्व बनवताना पहिल्या शद्वातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्यांचा एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी sandhi असे म्हणतात. उदा. : सूर्य उदय झाला. यापेक्षा सूर्योदय झाला. संधी म्हणजे जोडणे.

जेव्हा दोन वर्ण एकापुढे एक येऊन त्यांचे एकत्रीकरण होते तेव्हा त्यास संधी असे म्हणतात किंवा पहिल्या शद्वातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शद्वातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळून एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या या एकत्रीकरणाला संधी (sandhi in marathi) असे म्हणतात.

Sandhi In Marathi - संधी व संधिनियम मराठीमध्ये

Table of Contents

एकासमोर एक येणारे वर्ण एकमेकांत मिसळून जाणाऱ्या प्रक्रियेला ‘संधी’ असे म्हणतात.

उदा. :

1. मी महाविद्यालयात गेलो होतो.

2. आम्ही मोठ्या थाटामाटाने गणेशोत्सव साजरा केला.

3. आम्ही सहलीस गेल्यावर आदिमानव पाहिला.

4. ती मुलगी सर्वगुणसंपन्न होती..

5. समुद्रतीरी नाविकांची खूप गर्दी होती.

sandhi in marathi : वरील वाक्यातील महाविद्यालय, गणेशोत्सव, आदिमानव, सर्वगुणसंपन्न, नाविक या शद्वांकडे लक्षपूर्वक पाहिले तर असे दिसून येईल की, दोन शद्वांच्या एकत्रीकरणाने हे शब्द बनले आहेत. 

विद्या + आलय

महाविद्या + आलाय = महाविद्यालय

गणेश + उत्सव = गणेशोत्सव

नौ + इक = नाविक

सर्वगुण + संपन्न = सर्वगुणसंपन्न

हे दोन शब्द जवळ आल्यावर त्यांच्या वर्णात काही फेरफार झालेला दिसतो.

संधीचे प्रकार – Sandhi In Marathi

sandhi in marathi : स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी

स्वर संधी – Sandhi Meaning In Marathi

जेव्हा दोन स्वर जवळजवळ येऊन त्यांचा जो संधी होतो त्यास स्वरसंघी असे म्हणतात किंवा स्वरामध्ये स्वर मिसळून तयार होणारा संधी म्हणजे स्वरसंधी होय.

आमचे हे देखील आर्टिकल वाचा Air pollution Information In Marathi वायू प्रदूषणाची माहिती

उदा.

पोटशद्वस्वर व संधी जोडशद्व
देव + आलय(अ + आ) = आदेवालय
क्रीडा + आरंभ(आ + आ) = आक्रीडारंभ
कुंभ + आर(अ + आ) = आकुंभार
विद्या + अर्थी(आ + अ) = आविद्यार्थी
अनि + इष्ट(इ + इ ) = ई अनिष्ट
सूर्य + उदय( अ + उ ) = ऊसूर्योदय
महिला + आश्रम(आ + आ) = आमहिलाश्रम
भू + उद्धारऊ + उ = ऊभूउद्धार

संधिनियम

संधिनियम १ : सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो.

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
देव + इंद्रअ + ई = एदेवेंद्र
गण + ईशअ+ ई = एगणेश
महा + उत्सवआ + ऊ = ओमहोत्सव
राजा + ईश्वरआ + ई = एराजेश्वर
महा + ऋषिआ + ऋ अरमहर्षि
धन + इष्टअ + ई = एधनिष्ट
गर्व + इष्टअ + ई = एगर्विष्ट
गर्व + इष्टअ + ई = एज्ञानेंद्रिय

संधिनियम २ : अ किंवा आ पुढे उ किंवा ऊ आल्यास त्या दोहोंबद्दल ओ होतो

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
प्रजा + ऐक्यआ + ऐ = ऐप्रजैक्य
सदा + एवआ + ए  = ऐसदैव
चंद्र + उदयअ + ऊ = ओचंद्रोदय
धारा + उष्णआ + ऊ = ओधारोष्ण
सूर्य उदयअ + ऊ = ओसूर्योदय
रभा + रूआ + उ = ओरंभोरू 
निसर्ग + उपचारअ + उ = ओनिसर्गोपचार

संधिनियम ३ : इ/ई पुढे विजातीय स्वर आल्यास इ-ई बद्दल यू होऊन उ आणि ऊ बद्दल व आणि ऋ बद्दल र हे वर्ण येतात आणि स्वर मिळून संधी तयार होते.

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
प्रीती + अर्थई + अ = य् + अ = यप्रीत्यर्थ
देवी + ऐश्वर्यई + ऐ = यू + ए = येदैव्येश्वर्य
प्रति + एकइ + ए =  य् + ए =  येप्रत्येक
मनु + अंतरउ + अ = व् + अ = वमन्वंतर
सु + यशअ + अ = य + अ =  यसुयश
पितृ + आज्ञाऋ + आ = र + आ  = रा पित्राज्ञा

संधिनियम ४: ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर अयु, आय, अव, आवू, असे वर्ण स्वरात मिसळतात.

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
ने +  अनए+ अ अय् + अ = अयनयन
गै  + अनऐ + अ = आयु + अ = आयगायन
गो + ईश्वरओ + ई = अव् + ई = अवीगवीश्वर
नौ + इकऔ + इ = आव + ई = अवीनाविक

संधिनियम ५ : इ, अ यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास यू संधी होते.

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
अति + अल्पई + अ (य + अ ) =  यअत्यल्प
अति + उत्तमइ + ऊ (य + उ )   =  युअत्युत्तम
देवी + ईश्वरई + ऐ (य+ ऐ) = यैदेव्यैश्वर
किती + एकई + ए (य + ए = येकित्येक
नदी + ओघई+ ओ (य् + ओं) = योनद्योघ
अति + आचारई + आ (यू + आ ) = याअत्याचार
इ-ई, उ ऊ ऋ स्वरादेश तक्ता
स्वरदीर्घादेशगुणोदेशवृद्ध्यादेशयणादेश
अ, आ
इ, ईयू
उ, ऊव्
अरआर 

व्यंजनसंधी

sandhi in marathi :- पहिल्या वर्णामध्ये व्यंजन असून त्यापुढील वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास त्यांचे जे एकत्रीकरण होते. त्यास व्यंजनसंधी असे म्हणतात.

संधिनियम ६ :

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
विपद् + कालद + क्= त् + क्= त्कविपत्काल
वागू + पतीग्+ प्= क् + प्वाक्पती
षड् + शास्त्रइ + शटू शषड्शास्त्र
शरद् + कालद् + क्= त् + क्शरत्काल
क्षुध् + पिपासाध् + प्= त् + प्क्षुत्पिपासा
वाक् + चातुर्यक् + यू = क् + क्वाक्चातुर्य

पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता ते पहिले व्यंजन येऊन त्यांचा संधी होतो. हा प्रथम व्यंजन संधी होय.

संधिनियम ७ :

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
वाक् + ईश्वरीक् + ई (ग + ई = गीवागीश्वरी
दिक् + विजयक् + व् (ग् + व्) = ग्वदिग्विजय
सत् + आनंदत् + आ (द + आ = दासदानंद
सत् + आचारतू + आ (द + आ = दासदाचार
अच् + आदीच् + आ (ज + आ) = जाअजादी
अप + जप्+ज् (ब् + ज्) =ब्जअब्ज

संधिनियम ८ :

पोटशद्वएकत्र येणारे स्वर व संधीजोडशद्व
वाक् + मनकृ + म (ड्+म)वाग्मन
सूत + मार्गत्+ न् (न्+न)सन्मार्ग
स्त + संगतत् + न् (त+न)सत्संगत
जगत् + नायकत् + न् (न+न)जगन्नायक
षट् + मासटू + म (न+न)षण्मास

पहिल्या पाच वर्गांतील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन घेऊन संधी होते.

संधिनियम ९ :

 sandhi in marathi : – म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘म’ मध्ये मिसळून जात… व्यंजन आल्यास म् बद्दल त्यामागच्या अक्षरावर अनुस्वार येतो.

उदा. सम् + आचार = समाचार

सम् + गती = संगती

सम् + चय= संचय

सम् + ताप = संताप

सम् + जय = संजय

संधिनियम १०

१. च, छ आल्यास त चा च होतो.

२. ट, ठ आल्यास त चा ट होतो.

३. ज, झ आल्यास त चा ज होतो.

४. ल आल्यास त चा ल होतो.

५. श् आल्यास त् चा च व श् चा छ् होतो.

आमचे हे देखील आर्टिकल वाचा : Nibandh Lekhan In Marathi – यशस्वी निबंधलेखनासाठी प्रभावी मार्गदर्शिका

पोटशद्रपोटशद्रपोटशद्र
महत् + चरित्रत् + च (च + च)महच्चरित्र
सत् + जनत् + ज (ज् + ज)सज्जन
उत् + छेदत् + छ (च् + छ)उच्छेद
तत् + लीनत् + ल् (ल् + ल)तल्लीन
विद्युत् + लहरीत + ल् (ल+ल)विद्युतलहरी
सत् + शिष्यत+श (च+छ)सच्छिष्य
मृत् + राकटतू +श (च + छ)मृच्छकट
आ + छादनआ + छ (च + छ)आच्छादन
सत् + छीलतू + छ (च+ छ)सच्छील

विसर्गसंधी

sandhi in marathi : जेव्हा विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन येऊन त्यांची संधी होते तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात.

उदा. निः+ अंतर

नि + र् + अंतर = निरंतर

मनः + रथ

मन + उ + रथ मनोरथ

मनः + ताप

मन + स ताप मनस्ताप

यशः + धन

यश + धन यशोधन

वरील उदाहरणे पाहिली तर असे दिसेल की विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन येऊन त्यांची संधी झालेली आहे.

विसर्गसंधिचे नियम – Sandhi in marathi

१. विसर्गाच्या पुढे आणि मागे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा ओ होतो (: -ओ)

उदा. : (: – ओ)  मनः + रंजन (अ + ऊ ) = ओ  मनोरंजन

तपः + बल (अ +उ ) = ओ            तपोबल

मनः +रम (अ + ड) = ओ              मनोरम

रज + गुण (अ + ड) ओ                 रजोगुण

तेजः + गोल = (अ + ड) ओ            तेजोगोल

२. विसर्गाच्या मागे अ, आ सोडून अन्य स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास त्या विसर्गाचा ‘र’ होतो.

उदा. बहिः + ष्कार बहि + अ + कार = बहिष्कार

निः + विकार नि + + विकार   = निर्विकार

दुः + आत्मा = दु+ र + आत्मा = दुरात्मा

निः + रस नि + र् + रस = नीरस

दु: + दैव= दु + र् + दैव = दुर्दैव

३. विसर्गाच्या मागे ‘स’ येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो.

उदा. मनस् + पटल = मनःपटल,

तेजस् + कण = तेजःकण

राजस् + योग = राज: योग

वरील उदाहरणामध्ये विसर्गाच्या मागे ‘स’ आला आहे.

निस् + पुरुष = • नि: पुरुष

निस् + तेज = नि:तेज

४. विसर्गाच्या मागे ‘अ’ असून क्, ख्, प्, फ् आल्यास विसर्ग तसाच राहतो. मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.

उदा.  मनः + कल्पित = मनः कल्पित

प्रातः + काल प्रातः काल

निः + कारण = निष्कारण

निः + पाप = निष्पाप

दु: + कृत्य = दुष्कृत्य

तेज: + पुंज = तेज:पुंज

अतः + एव = अतः एव

५. विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष होतो.

उदा.: निः + कर्ष= निष्कर्ष

निः + पन्न = निष्पन्न

निः + कारण = निष्कारण

बहि: + कृत = बहिष्कृत

दु: + परिणाम = दुष्परिणाम

आयुः + मान आयुष्यमान

६. विसर्गाच्या पुढे च्, छ् आल्यास विसर्गाचा ‘श’ होतो. त, थ आल्यास स् होतो.

sandhi in marathi : उदा.: नि: + चल = निश्चल

मन: + ताप मनस्ताप

दु: + चिन्ह = दुश्चिन्ह

निः + तेज = निस्तेज

निः + चय = निश्चय

निः + छिद्र = निश्छिद्र

७. विसर्गाच्या पुढे श, सु, आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप पावतो.

उदा. दुः+ शासन दुश्शासन

निः + संदेह निस्संदेह

तपः + सामर्थ्य तपसामर्थ्य

दृढः + निश्चय दृढनिश्चय

निः + तेज निस्तेज

नमः + कार नमस्कार

८. विसर्गाच्या मागे येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या ‘र’ चा विसर्ग होतो.

उदा.: अंतर + करण – अंतःकरण

चतुर + सूत्री = चतुःसूत्री

९. विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या ‘र’ च्या मागे ‘अ’ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होतो.

sandhi in marathi : उदा. घुनर्जन्म पुनर्जन्म

अंतर + आत्मा अंतरात्मा

निर् + व्यसन = निर्व्यसनी

निर् + विकार निर्विकार

दूर + आत्मा = दुरात्मा

केव्हातरी मराठीत दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर (पूर्णस्वर) न बदलता तसाच राहतो व दुसरा लोप पावतो.

उदा. थोडा + असा = थोडासा

गाडी + आत = गाडीत

किती + एक = कित्येक

अशा प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात किंवा शद्रांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा लोप पावणाऱ्या संधीला ‘पूर्वरूप संधी’ असे म्हणतात. अधिक माहिती साठी विकिपीडिया या वेबसाईट ला भेट द्या

ling Badla Marathi – माहिती मराठीमध्ये नियम आणि उदाहरणे

अभ्यास

१. संधी म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार लिहा.

२. विसर्ग संधी म्हणजे काय ते सांगून विसर्ग संधीचे नियम कोणते ते सांगा.

३. पूर्वरूप संधी व पररूपसंधी म्हणजे काय ? प्रत्येकी उदाहरण द्या.

४. खालील शब्दांची संधी करा. नभः + मंडप, नि: + तेज, दुः + गती, निः+ रस, अंतर + करण, नि: + काम, दु: + वासना, रजः + गुण, भाः + कर, मनः + वृत्ती, पुरः + कर्ता, फल + आहार, गति + अंतर, गिरी + आरोहण, सत् + आचार, दिक् + अंबर.

५. संधी सोडवा. सन्मान, दुराग्रह, नाविक, भाषांतर, पतितोद्धार, निस्तेज, पुरोगामी, अधोमुख, पुनरागमन, मनोराज्य, मनोरंजन, आयुर्वेद, अंधकार, घनश्याम, मातुःश्री, अध: पतन, अत्युत्कृष्ट, विजयोन्माद, मुळाक्षर..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *