Gola Fek Information In Marathi : नमस्कार मित्रानो आज आपण गोळा फेक किंवा SHOT PUT या गेम विषयी माहिती बगणार आहोत . गोळा फेक हा गेम आपण कधी ना कधी खेळला असेलच या गेम मधेय एक एक गोळा खूप लांबी पर्यंत फेकायचा असतो जो सर्वात जास्त लांब गोळा फेकेल तो विजयी होईल असा हा गेम आहे चला तर मग पुढे या गेम ची सर्व माहिती पाहूया
गोळा फेक हा गेम सर्वात आधी आयर्लंड या देशात खेळला गेला . हा गेम एक वयक्तीक गेम आहे म्हणजे फक्त एक खेळाडू हा गेम खेळतो व बाकी सर्व प्रतिस्पर्धी असतात जो सर्वात लांब गोळा फेकेल तो हा गेम जिंकेल या गेम मधेय ७ फूट व्यासाचे म्हणजेच १० मीटर चे वर्तुळ असते . ज्या ठिकाणी गोळा फेकायचा आहे त्या दिशेला ४० अंश कोणाची आखणी करतात या रेषा ५.५ सेंटिमीटर च्या असतात
Table of Contents
gola fek information in marathi – गोळ्याचे वजन व वैशिष्ट्ये
Gola Fek Information In Marathi गोळा फेक या गेम मधेय सर्वात महत्वाचा म्हणजे गोळा हा गोळा हा लोखंडाचा किया पितळेचा असू शकतो . या गोळ्याचे वजन स्त्री आणि पुरुष खेळाडू साठी वेगवेगळे असते जसे कि पुरुषांसाठी ७.२६ किलोग्रॅम किंवा १६ लबी आणि स्त्रियांसाठी ४ किलोग्रॅम किंवा ८.८ लबी ह्या गोळ्याचे वजन लिंग आणि वय च्या हिसाबने ठरू शकते ३ किलोग्रॅम पासून ते ७.२६ किलोग्रॅम पर्यंत
आमचे हे देखील आर्टिकल वाचा Air pollution Information In Marathi वायू प्रदूषणाची माहिती
History of gola fek – गोळा फेक या खेळाचा इतिहास
प्राचीन ग्रीक लोकांनी हा गेम सर्वात प्रथम खेळला या मधेय त्यांनी गोल आकाराचे दगड सर्वात लांब फेकण्याची स्पर्धा होत असे .आणि त्या नंतर मध्यकालीन इतिहासात सेनिकांनी तोफगोळे फेकण्याची स्पर्धा केली . १९ वव्या शकतात स्कॉटलंडमधील हाईलँड या राज्यात अधिक सक्तीचा म्हणजेच नियमानुसार खेळला जाऊ लागला
पुरुषांसाठी गोळा फेक हा गेम १८९६ मधेय ऑलम्पिक मधेय समाविष्ट केला गेला व स्त्र्यिनासाठी १९४८ मधेय ऑलम्पिक मधेय समाविष्ट करून घेतला
गोळ फेक खेळण्यासाठी लागणारी कौश्यल्य :
१. शक्ती : गोळाफेक हा शक्तीचा खेळ आहे. गोळा फेक खेळात शरीरातील वरील भाग ताकतवान असण्याची गरज असते. शक्ती हा गोलाफेक खेळाचा मुलभूत घटक आहे.
२. गती : गोळफेक खेळताना, गोळा दूर फेकण्याकरिता वर्तुळाची गती निर्माण करण्याची गरज असते. यामुळे गोळा लांबवर जाण्यात मदत होते.
३. तंत्र (technique): कोणत्याही खेळामध्ये खेळ खेळणायचे तंत्र खूप महत्वाचे असते. गोळाफेक खेळामध्ये तंतोतंत आणि चांगली सराव असलेल्या तंत्राची गरज असते. ग्लाइड आणि स्पिन सारख्या तंत्राचा वापर करून वर्तुळाचे जास्तीत जास्त अंतर पार करता येते.
४. मानसिक कणखरता : वाढत्या स्पर्धमुळे खेळानी दबावखली येऊ नये आणि त्यांचा आत्मविश्वास खचू नये म्हणून मानसिक कणखरतेची गरज असते
५. इतर : गोळाफेक खेळ खेळताना लवचिकता अनुकूलता संयम व सामर्थ्य सहनशीलतेची गरज असते. यासर्व कौशल्यामुळे गोलफेक स्पर्धा जिकण्यात मदत होते.
आमचे हे देखील आर्टिकल वाचा : Nibandh Lekhan In Marathi – यशस्वी निबंधलेखनासाठी प्रभावी मार्गदर्शिका
Achievements विक्रम
पुरुषांच्या गोळा फेक विश्वविक्रम
Gola Fek Information In Marathi : २० मे १९९० मध्ये यूएसएचा रँडी बार्न्सने २३.१२ मीटर (७५ फूट १०.२५ इंच) इतक्या अंतरावर गोळा फेकून विश्वविक्रम केला .
महिला गोळा फेक वर्ल्ड रेकॉर्ड
महिलांच्या गोळा फेकचा विश्वविक्रम सोव्हिएत युनियनच्या नताल्या लिसोव्स्कायाने ७ जून १९८७ रोजी केला. तिने २२.६३ मीटर (७४ फूट २.७५ इंच) अंतरापर्यंत वर्तुळ फेकला.
स्पर्धेचे स्वरूप :
गोळा फेक खेळाचा स्पर्धा स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित होतात.अनेक गोळा फेक स्पर्धकांना ऑलिम्पिक किंवा जगितिक चॅम्पयनशिपमध्ये भाग घेता येतो.
निष्कर्ष :
थोडक्यात, शोट पुट हा खेळ, गोळा फेक म्हणून ओळखला जातो. गोळा फेक हा शक्ती आणि युक्ती चा खेळ असून यामध्ये सहभागी स्पर्धक गोळा लांब फेकणाच प्रयत्न करत असतो. सर्वात दूर वर्तुळ जाणारा स्पर्धक विजेता ठरतो. गोळा फेक खेळात. गोळा फेक हा खेळ सामर्थ्य, तंत्र आणि वयक्तिक कौशल्य सुधारण्यासाठी आहे. अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया
गोळा फेक हा खेळ खेळण्यासाठी वयाची काही बंधने आहेत का?
नाही, सर्व वयोगटातील खेळाडू या खेळांमध्ये भाग घेऊ शकतात.
गोळा फेक या खेळामध्येय गोळ्याचे वजन किती असते ?
पुरुषांसाठी ७.२६ किलोग्रॅम व स्त्रियांसाठी ४ किलोग्रॅम असते. परंतु वयानुसार गोळ्याचे वजन कमी जास्त करता येते
गोळा फेक हा ऑलिम्पिक खेळ्यांमधेय समाविष्ट आहे का ?
होय गोळा फेक हा ऑलिम्पिक खेळांचा एक भाग आहे.
गोळा फेक खेळामध्येय प्रसिद्ध खेळाडू आहेत का?
होय, रॅंडी बार्न्स, व्हॅलेरी अॅडम्स आणि उदो बेयर सारख्या खेळाडूंनी शॉट पुटच्या जगात आपला ठसा उमटवला आहे.
माझा गोळा च वाढत नाही फक्त 6 मार्काचा जातो