football information in marathi : फुटबॉल खेळ जगातील.सर्वात लोकप्रिय खेळ आहे.हा एक सांघिक खेळ आहे. फुटबॉल सीमा, भाषा आणि संस्कृतीना ओलांडून लोकांना एकत्र जोडतो. या ब्लॉगवर फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. याब्लॉगमध्ये खेळाचं इतिहास, फुटबॉल कसा खेळाला जातो, त्याचे नियम, त्याला लागणारी साधनसामग्री जाणून घेणार आहे.
Gola Fek Information In Marathi – गोळाफेकेची माहिती मराठीमध्ये
football information in marathi – फुटबॉल खेळाचा इतिहास (History of Football)
प्राचीन फुटबॉल :
चीनमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात फुटबॉलचा सर्वात पहिला उल्लेख केला आहे. याला कुजू असे म्हणले जात होते. कुजू हा खेळ चौकोनी आकाराचा जागेवर चामड्याने शिवलेला गोलाकार बॉलने खेळाला जात होता. कुजू खेळाला सर्वात पहिला खेळाला जाणार फुटबॉल असेही म्हणतात.काहीकाळणे,कुजूचा जपानमध्ये हि प्रसार झाला आणि त्याचे नाव केमॅरी (kemari) म्हणून प्रसिद्ध झाले. पण इंटरनॅशनलl फेडेरेशन ऑफ शिओसिएशन फुटबॉल(Fifa) एपिसकयरोसी (Episkyros) फुटबॉलला प्राचीन फुटबॉल मानून ओळखत.
मॉर्डन फुटबॉल :
१९ व्या शतकात फुटबॉलची उत्क्रांती झाली. १८६३ मध्ये इंग्लंडमध्ये रग्बी फुटबॉल आणि असोसिएशन फुटबॉल वेगळे होऊन फुटबॉल असोसिएशनचा जन्म झाला. काहीकाळात रग्बी (रग्बी) आणि फुटबॉल हे दोन लोकप्रिय खेळ झाले
फुटबॉल नियम
१. फुटबॉल हा खेळ सांघिक खेळ आहे, यामध्ये २ संघ असून प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात. प्रत्येक संघात किमान १ अधिक पर्यायी खेळाडू असतो.
२. फुटबॉल खेळात २७ ते २८ सेमी घेराचा गोलाकार बॉल असतो. प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे विशिष्ट व विविध सेमीचे बॉल असतात.
३. फुटबॉल हा खेळ आयताकृती मैदानावर खेळला जातो. फुटबॉल खेळ गवती मैदानावर खेळ जातो.
४. फुटबॉल खेळात सामना सुरु असताना पंच सर्व नियम पाळले जावेत याची काळजी घेतो. हा पंच धावती असून पंच नियम तोडणाऱ्या खेळाडूंना उचित कार्ड देण्याचे काम करतो.
५. फुटबॉल खेळत पांचाकडे दोन कार्ड असतात. पिवळा आणि लाल. दोन पिवळा कार्ड खेळाडूला भेटल्यावर त्यावर लाल कार्डची शिषा होते. पिवळा कार्ड हे एक वॉर्निग कार्ड म्हणून असते.लाल कार्ड दिल्यास खेळाडूला सामन्यातून बाहेर केले जाते.
६. अनेकदा खेळताना जर विरुद्ध संघातील खेळाडूंनी फाऊल केल्यास पंच फ्री किक देतो. फ्री किक म्हणजे विरुद्ध खेळाडूचा हस्तक्षेपा शिवाय बॉल मारण्याची संधी.
७. ४५ मिनिट झाल्यावर हाल्फ टाईम असतो.हाल्फ टाईम नतर संघाचा गोलाची बाजून बदलते.अनेकदा पंच अतिरिक्त वेळ देतात.
फुटबॉल खेळासाठी लागणारी सामग्री :
football information in marathi : संगाची जर्सी (Jersey) ,हेल्मेट, शोल्डर पॅड, हातमोजे, शूजआणि गुडघ्याचे वा मांडीचे पॅड, माउथगार्ड आणि संरक्षक कप फुटबॉल खेळण्यासाठी आवशक आहेत
फुटबॉल मधील दिग्गच खेळाडू
football information in marathi : फुटबॉल खेळामुळे अनेक खेळाडूंनी प्रक्षकांचा मनावर छाप सोडली आहे. यामध्येबअनेक खेळाडू सामावतात. जगातील असे ३ खेळाडू :
१. पेले Pelé :
पेले हा खेळाडू ब्राझील संगाचा असून याने एकूण ३ विश्वचषक (१९५८,१९६२,१९७०) जिंकला आहेत. पेलेने त्याचा कारकीर्दीत १००० पेक्षा जास्त गोल केले आहेत. पेले त्याचा कौशल्य वेग आणि गोल करण्याच्या पराक्रमामुले ओळखला जातो.
२. लिओनेल मेस्सी (Lionel Messi):
अनेकदा ‘जगातील सर्वात कुशल खेळाडू कोणता?’ या तुलनेत लिओनेल मेस्सीचे सातत्याने नाव येत असते
लिओनेल मेस्सी हा एक जगातील सर्वउत्तम खेळाडू असून तो अर्जेन्टिनाया संघातून खेळतो.
३. क्रिस्तिआनो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo: ) :
क्रिस्तिआनो रोनाल्डो हा पोर्तुगी खेळाडू आहे. क्रिस्तिआनो CR7 हि बोले जाते. जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूमध्ये क्रिस्तिआनो रोनाल्डोचा १ला क्रमांक येतो.
अधिक माहिती साठी या वेबसाईट ला भेट द्या विकिपीडिया
निष्कर्ष – Conclusion
तुम्हाला आमचा हा football information in marathi आर्टिकल कसा वाटला जर काही फेर बदल करायचे असतील किंवा काही नवीन मुद्दे आर्टिकल मधेय टाकायचे असतील तर आम्हाला कंमेंट सेकशन मधेय नखीच कळवा.
Yery nice