Kal In Marathi – मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार
kal in marathi :- वाक्यातील काळ कोणता ? हे वाक्य कोणत्या काळातले आहे. या सर्वांचा अभ्यास या प्रकरणात करावयाचा आहे. वाक्यातील क्रियापदावर कोणती क्रिया घडते. हे जसे कळते तसे त्यावरून ती क्रिया करणारा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी हे लिंगवचन कळते. तर ती क्रिया कधी घडली. त्या वाक्याचा काळ कोणता हे समजते. म्हणजे व्याकरणात काळाचा अभ्यास करणे […]
Kal In Marathi – मराठी व्याकरण काळ व त्याचे प्रकार Read Post »