Vibhakti in Marathi – विभक्ती मराठी व्याकरण व त्याचे प्रकार मराठी मध्ये
vibhakti in marathi :- जेव्हा शब्द्वास ला, स, ना, ते हे प्रत्यय लागतात तेव्हा त्यास विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. उदा. : शामला, अण्णास, शिक्षकांना असे विभक्ती प्रत्यय शद्वांना लागताना दिसतात. शद्वाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शद्वयोगी अव्यय लागत असताना त्या शद्वाच्या मूळ रूपात बदल होतो. त्यास ‘सामान्यरूप’ असे म्हणतात. उदा. : देव – देवाचे (‘देवा’ हे […]
Vibhakti in Marathi – विभक्ती मराठी व्याकरण व त्याचे प्रकार मराठी मध्ये Read Post »